Devanshi Foundation
Education and Inclusiveness can change the world
I will fly
"I am born with potential
I am born with goodness & trust
I am born with idea & dreams
I am born with greatness
I am born with confidence
I am born with wings.
So, I am not meant for crawling,
I have wings, I will fly
I will fly and fly" - Dr. APJ Abdul Kalam
देवांशी फॉउंडेशन scholarship चा हेतू हा विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अभ्यासू वृत्तीला आणखी वाव देऊन त्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी बळ देऊन तयार करणे आहे .
सध्या नवी मुंबई हा परिसर IT पार्क ने व्यापला आहे आणि IT क्षेत्रात नोकरी साठी नवीन नवीन संधी उपलब्ध आहेत. तसेच नवी मुंबई एअरपोर्ट, JNPT पोर्ट ,warehouses आणि नवी मुंबई नजीकचे IT आणि finance पार्क ह्या परिसराच्या अर्थकारणात खूप मोठी भूमिका बजावून रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणार आहेत. देवांशी फॉउंडेशन चा उद्देश मुलांच्या बौद्धिक क्षमतेला पुढे नेवून त्यांना नवीन opportunities साठी तयार करणे हा आहे .